Uddhav Thackeray : आमचे हिंदुत्व कळल्यावर मुस्लिम सोबत, ख्रिश्चन समाजाचाही पाठिंबा; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई : आपले हिंदुत्व कळल्यामुळे मुसलमान आपल्यासोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच ख्रिश्चन धर्मगुरू देखील आपल्याकडे येऊन पाठिंब्याचे ...