मोठी दुर्घटना ! हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलन ; चेंगराचेंगरीत 2 भाविकांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी
Holi Landslide । हिमाचल प्रदेशमध्ये होळीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी होला मोहल्ला कायक्रमात भूस्खलनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती ...