Thursday, July 10, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

31 मे पूर्वी करून घ्या पॅनकार्ड आधारशी लिंक; अन्यथा होईल मोठे नुकसान

PAN-Aadhar Link |

by प्रभात वृत्तसेवा
May 29, 2024 | 10:42 am
in Top News, अर्थ
PAN-Aadhar Link |

PAN-Aadhar Link |

PAN-Aadhar Link |  आयकर विभागाकडून महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. जर अजूनही तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केले नसेल, तर यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयकर विभागाकडून 31 मे 2024 पूर्वी करदात्यांनी त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणं अनिवार्य करण्यात आले आहे.

आयकर विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत 31 मे 2024 पूर्वी लोकांनी आपला पॅन आणि आधार लिंक करून घेण्याचे आवाहन केले आहे. तसे न केल्यास त्यांना दुप्पट टीडीएस द्यावा लागणार आहे. याशिवाय तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही रिफंड, परतावा मिळणार नाही आणि पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नाही.

Kind Attention Taxpayers,

Please link your PAN with Aadhaar before May 31st, 2024, if you haven’t already, in order to avoid tax deduction at a higher rate.

Please refer to CBDT Circular No.6/2024 dtd 23rd April, 2024. pic.twitter.com/L4UfP436aI

— Income Tax India (@IncomeTaxIndia) May 28, 2024

परंतु 31 मे पर्यंत आधारशी पॅन लिंक केल्याने, वापरकर्त्यांना प्राप्तिकर कायदा 1961 च्या कलम 206AA आणि 206CC अंतर्गत उच्च कर कपात/कर संकलनाचा सामना करावा लागणार नाही. दुहेरी कर टाळण्यासाठी तुम्ही तुमचा पॅन लवकरात लवकर आधारशी लिंक करावायाआधी देखील सीबीडीटीने प्रत्येकाने आपला पॅन आधारशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. PAN-Aadhar Link |

असे करा पॅन आधारशी लिंक  PAN-Aadhar Link | 

  • तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर जावे लागेल.
  • Quick Links वर क्लिक करा आणि Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
  • पॅन आणि आधार क्रमांक टाकल्यानंतर Validateवर क्लिक करा.
  • आधार कार्डमध्ये लिहिलेले तुमचे नाव आणि मोबाइल नंबर टाकल्यानंतर, आधार लिंक या पर्यायावर क्लिक करा.
  • मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाका आणि Validate वर क्लिक करा. PAN-Aadhar Link |

हेही वाचा: 

व्हॉट्सॲपवर व्हायरल होणाऱ्या नौतापाच्या मेसेज मागील ‘सत्य’ जाणून घ्या…

Join our WhatsApp Channel
Tags: aadhar cardincome taxPan card
SendShareTweetShare

Related Posts

Virat Kohli's Retirement Remark and Ravi Shastri's Praise at YuviCan Fundraiser
latest-news

Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

July 9, 2025 | 10:53 pm
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही औषधी कंपन्यांचे शेअर वधारले
अर्थ

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही औषधी कंपन्यांचे शेअर वधारले

July 9, 2025 | 10:49 pm
Radhakrishna Vikhe Patil
Top News

Radhakrishna Vikhe Patil : अलमट्टी प्रकरणासाठी विशेष विधीद्न्याची नियुक्ती; सर्वपक्षिय बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांची माहिती

July 9, 2025 | 10:44 pm
Russia-Ukraine war : रशियाकडून युक्रेनच्या एनर्जी ग्रीडवर ड्रोन हल्ला !
latest-news

Russia : रशियावर युद्धगुन्ह्यांचा ठपका; मानवी हक्क न्यायालयाचा निकाल

July 9, 2025 | 10:41 pm
Share Market: ‘या’ 4 कारणांमुळे शेअर बाजारात मोठी घसरण, ₹ 9 लाख कोटी बुडाले, सेन्सेक्समध्ये 930 अंकांची घसरण
अर्थ

माहिती तंत्रज्ञान, इंधन कंपन्यांचे शेअर घसरले; गुंतवणूकदारांचे पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लक्ष

July 9, 2025 | 10:17 pm
US copper tariff: अमेरिकेने तांब्यावर लादले ५० टक्के आयात शुल्क
अर्थ

US copper tariff: अमेरिकेने तांब्यावर लादले ५० टक्के आयात शुल्क

July 9, 2025 | 10:00 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतरही औषधी कंपन्यांचे शेअर वधारले

Radhakrishna Vikhe Patil : अलमट्टी प्रकरणासाठी विशेष विधीद्न्याची नियुक्ती; सर्वपक्षिय बैठकीत जलसंपदा मंत्री विखे पाटलांची माहिती

Russia : रशियावर युद्धगुन्ह्यांचा ठपका; मानवी हक्क न्यायालयाचा निकाल

वाघोलीत गरजू मुलींसाठी ‘सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह’; प्रवेश प्रक्रिया सुरू

माहिती तंत्रज्ञान, इंधन कंपन्यांचे शेअर घसरले; गुंतवणूकदारांचे पहिल्या तिमाहीच्या ताळेबंदाकडे लक्ष

US copper tariff: अमेरिकेने तांब्यावर लादले ५० टक्के आयात शुल्क

PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने

सातारा: धबधबा पाहायला गेलेल्या युवकांची कार दरीत कोसळली; फोटोशूटच्या नादात अपघात

Dadaji Bhuse : ‘अल्पसंख्याक शाळांच्या मान्यतेसंदर्भात समिती’ – दादाजी भुसे

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!