बाप रे ! भारतीय व्यक्तीने चक्क 20 कोटींना विकत घेतला दुर्मिळ जातीचा कुत्रा.. खासियत जाणून तुम्हीही व्हाल थक्क
नवी दिल्ली - तुम्ही अनेक पाळीव प्राणी प्रेमी पाहिले असतील. ते त्यांच्या पाळीव प्राण्यांना सर्व प्रकारच्या चैनीच्या वस्तू देण्याचा प्रयत्न ...