राज्यातील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत
मुंबई : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि.20 ऑक्टोबर, 2021 पासून ...