सावधान.. कोरोना वाढतोय ! महाराष्ट्रासह ‘या’ दोन राज्यांमध्ये आढळले कोव्हीड JN.1 चे एकूण 20 रुग्ण.. आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
नवी दिल्ली - देशभरात कोरोना उप-प्रकार JN.1 ची वीस प्रकरणे सापडली आहेत. यापैकी 18 गोव्यात, तर केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी ...