VIDEO : केदारनाथ मंदिरासमोर तरुणीचे तरुणाला प्रपोज ! व्हिडीओ तुफान व्हायरल.. मंदिर प्रशासनाची पोलिसांकडे कारवाईची मागणी
नवी दिल्ली - केदारनाथ मंदिरासमोर तरुणीचे तरुणाला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच होतोय. केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) उत्तराखंडच्या ...