महाराष्ट्र सीमेवरील नक्षलवाद्यांचा अड्डा उद्धवस्त; घनदाट जंगलात महाराष्ट्र पोलिसांचा धमाका !
गडचिरोली - गडचिरोली पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांचा एक अड्डा उद्ध्वस्त केला आहे. तेथून जिलेटिनच्या काठ्या, डिटोनेटर आणि इतर वस्तू जप्त ...