Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

‘ईव्हीएम मशीनचा वापर निवडणुकांमध्ये बंद केला पाहिजे’; एलॉन मस्क यांची मागणी; कारणही सांगितले….

Elon Musk on EVM|

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2024 | 12:17 pm
Elon Musk on EVM|

Elon Musk on EVM|

Elon Musk on EVM|  इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात EVM मशीनवरून अनेकदा गदारोळ होत असल्याचे दिसते. निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. यातच आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी EVM मशीनबाबत एक ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात मस्क यांनी थेट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

एलॉन मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हंटले की, “इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन रद्द केल्या पाहिजे. या मशीन मानव आणि AI च्या मदतीने हॅक होण्याचा मोठा धोका आहे. हा धोका कमी आहे, पण त्याने मोठी गडबड होऊ शकते.”

दरम्यान, केनेडी ज्युनियर यांनी प्युर्टो रिकोच्या निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनियमिततेबद्दल एका पोस्टद्वारे सांगितले होते. त्यात केनेडी यांनी म्हंटले होते की, “प्युर्टो रिकोच्या निवडणुकीत शेकडो मतदानात अनियमितता दिसून आली. पण सुदैवाने पेपर ट्रेल असल्याने ही कमतरता ओळखण्यात आली आणि मतांची संख्या दुरुस्त करण्यात आली. पेपर ट्रेल असल्याने प्युर्टो रिको येथील गडबड पकडल्या गेली.”

We should eliminate electronic voting machines. The risk of being hacked by humans or AI, while small, is still too high. https://t.co/PHzJsoXpLh

— Elon Musk (@elonmusk) June 15, 2024

“पेपर ट्रेल म्हणजे बॅलेट पेपर, कोणाला मतदान केले याची माहिती देणारा कागद, जो मतदारांच्या हाती असतो. पण ज्या भागात असा पेपर ट्रेल नाही, तिथे अमेरिकन नागरिकांना माहिती पण होणार नाही की त्यांचे मतदान मोजण्यात आले की नाही आणि त्यांनी ज्या उमेदवाराला ते दिले, ते त्यालाच मिळाले?” अशी शंका केनडी यांनी व्यक्त केली. त्यावर एलॉन मस्क यांनी उत्तर देत EVM बाबत  भाष्य  केले.

ईव्हीएम मशीन काय आहे?  

ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) हे मतदानासाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, ज्याचा उपयोग मतमोजणीसाठी केला जातो. लोकांची मतदान प्रक्रिया सोपी, जलद आणि विश्वासार्ह करणे हे त्याचे मुख्य काम आहे. भारतातील निवडणुकांमध्येही ईव्हीएमचा वापर केला जातो. भारतात लोकसभा, विधानसभा आणि पंचायत निवडणुका अशा विविध प्रकारच्या निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर केला जातो.

हेही वाचा : 

‘भाजप 240 पर्यंत मर्यादित, हा ‘इंडिया’ युतीचा विजय…” ; लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर स्टॅलिन यांची प्रतिक्रिया

Join our WhatsApp Channel
Tags: elon muskElon Musk on EVMevm
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
Ishaq Dar
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

May 18, 2025 | 10:56 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!