सावित्रीबाई फुलेंविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार ...