…म्हणून हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी प्रतिनिधींनी दिले सामूहिक राजीनामे
हॉंगकॉंग- हॉंगकॉंगमधील प्रशासनाकडून लोकशाहीवादी चार लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवले जाण्याच्या पार्श्वभुमीवर लोकशाहीवादी सर्व प्रतिनिधींनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. बुधवारी एका पत्रकार ...