देहूत मतदारांवर “लक्ष्मी’कृपा; भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रतिष्ठा पणाला
देहूगाव (रामकुमार आगरवाल)-देहूगाव नवनिर्मित नगरपंचायतीचे सार्वत्रिक निवडणूक 2021 सुरू आहे. प्रथम नगरसेवक पदाची पाटी लावण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या काही उमेदवाराकडून ...