पुण्यातील कोर्ट हॉलवरील बहुतांश डिस्प्ले बोर्ड बंदच ! पक्षकार, वकिलांची गैरसोय : सुविधा सुरू करण्याची मागणी
विजयकुमार कुलकर्णी पुणे, दि. 20 - खटल्याच्या कामकाजासाठी येणाऱ्या वकील, पक्षकारांच्या सोयीसाठी न्यायालयातील प्रत्येक कोर्ट हॉलच्या बाहेर "डिस्प्ले बोर्ड' ...