तिसऱ्या यादीत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मिळाले तिकीट; छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश भाजप उमेदवारांची यादी जाहीर
Chhattisgarh MP Rajasthan BJP Candidate List 2023: पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यानंतर आता भाजपने उमेदवारांची यादी जाहीर ...