Browsing Tag

Chief Minister Devendra Fadnavis

राकेश मारियांच्या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट

कसाबला हिंदू दहशतवादी म्हणून भासवण्याचा लष्कर ए तोयबाचा प्लॅन होतामुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त राकेश मारिया यांनी लिहीलेल्या "लेट मी से इट नाऊ' या पुस्तकामध्ये अनेक महत्वाच्या विषयांवरील गौप्यस्फोट करण्यात आले आहेत. राकेश मारिया…

फ्री काश्मीर याचा नेमका अर्थ काय? ‘त्या’ मुलीनेच केला खुलासा

मुंबई - दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सुमारे 40 ते 50 जणांच्या घोळक्‍याने शिक्षक व विद्यार्थ्यांवर रात्री जबर हल्ला चढवला होता. यामध्ये जवळपास 30 विद्यार्थी 12 शिक्षक गंभीर जखमी झाले. या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले. जेएनयूमधील…

विखे जेथे जातात तेथे वातावरण बिघडवतात

राम शिंदे यांचा आरोप : नाशिकला पराभवाची समीक्षा करण्यासाठी बैठकनगर - विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली. पराभूत झालेल्यांनी याचे खापर थेट माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर फोडत त्यांची तक्रार थेट माजी मुख्यमंत्री…

फडणवीसांना अमेरिकेतून आमदार आणावे लागतील – बच्चू कडू 

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वपूर्ण निकाल दिला आहे. कोणताही विलंब न करता उद्याच पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. व बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीने न करता त्यांचे…

महापौर, उपमहापौर यांनी घेतली मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपरी - महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर उषा उर्फ माई ढोरे आणि उपमहापौर तुषार हिंगे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. तसेच, त्यांचे आभार मानले.…

सर्व मतभेदांवर मात करत भाजपने नवा इतिहास रचला – विनोद तावडे 

मुंबई - महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून सत्तास्थापनेचा पेच काही केल्या सुटत नव्हता, मात्र आज अखेर तो प्रश्न सुटला आहे. आज राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी…

शरद पवारांची खेळी की आणखी काही ?

मुंबई - राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रावादीचे…

शिवसेनेला अट्टाहास नडला – एकनाथ खडसे

मुंबई - राज्यातील राजकारणाने एका रात्रीत अचानक सर्व चित्र बदलले आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेत येईल असे वाटत असतानाच  महाराष्ट्राच्या सत्ताकारणात नवा ट्विस्ट आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी…

‘मोदी है तो मुमकिन है’ची फडणवीसांकडून घोषणा

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आज अखेर सुटला असून देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात ८ वाजून ५…

अजित पवारांच्या निर्णयात शरद पवारही सामील; नवनीत राणांचा संशय 

मुंबई - राज्यात राजकीय उलथा-पालथमध्ये अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे आज अजित पवार यांनी भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे आपल्या हातात घेतली…