चार्ल्सच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर आजही दिसते ‘झेंडे’ नावाची भीती ! ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत जगाला दाखविली भारतातील कायद्याची जरब
पुणे (मारुती जैनक) -चार्ल्स शोभराज.. याची गुन्हेगारी केवळ चार वर्षांची. मात्र, यात त्याने क्रौर्याची परिसीमा गाठली. तब्बल 42 जणींचं आयुष्य ...