Video: कोण आहे ती चंदादेवी? ज्यांचे भाषण ऐकून पंतप्रधान मोदींनी थेट निवडणूक लढवण्याची ऑफर दिली
आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदादेवी नावाच्या महिलेला निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. मात्र, चंदादेवी यांनी ...