मातोश्री नजीक असलेल्या ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर ! कार्यकर्ता म्हणतो,”शिंदे गटाची 10 कोटींची ऑफर नाकारल्याने कारवाई..”
मुंबई - मुंबईतील वांद्रे भागातील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत मुंबई महापालिकेने ...