Bihar School Holidays Reduction : “मोहम्मद नितीश, मोहम्मद. लालू…” ; हिंदू सणांच्या सुट्ट्यांच्या कपातीवरून गिरिराज सिंह यांची नितीशकुमारांवर टीका
Bihar School Holidays Reduction : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यामधील उर्दू शाळा, मुस्लिमबहुल भागात शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे. ...