“आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र निवडणूक स्वबळावरच…” ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप खासदारचे संकेत
Ashok Chavan । राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेविषयी आता प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीतील ...