सत्यपाल मलिक यांच्याविरोधात सीबीआयची मोठी कारवाई ; ‘या’ प्रकरणी मलिक यांच्या सहकाऱ्याच्या घरासह नऊ ठिकाणी छापे
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण आता त्यांच्याविरोधात सीबीआयची मोठी कारवाई सुरू आहे. ...