अग्निवीरांना 4 वर्षांनंतर भाजप कार्यालयांत सुरक्षारक्षक म्हणून प्राधान्य देऊ; भाजप नेत्याचं विधान
इंदोर : अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी गदारोळ सुरू आहे. भाजपचे नेते सातत्याने अग्निपथ योजनेतील चांगुलपणा मोजण्याचा प्रयत्न करत आहेत. ...