“डरपोक गद्दार पळून गेले, पण माझा भाऊ वाघासारखा लढला!” सुरज चव्हाणांच्या जामिनावर ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याची प्रतिक्रिया
Aaditya Thackeray। ईडीच्या रडारवर असलेले आणि कथित खिचडी घोटाळ्यात कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे गटातील युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय ...