मुंबई-ठाणे क्षेत्रासाठी अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत 647 मेट्रिक टन नियतन मंजूर
मुंबई : मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांसाठी डिसेंबर 2022 करिता 18512 लाभार्थ्यांकरिता 277 मेट्रीक टन ...