हिंगोली : 700 वर्षांची परंपरा; पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी “या’ गावात जमतात हजारों बैलजोड्या, जाणून घ्या काय आहे आख्यायिका
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) - कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी पोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव पार पडला. हिंगोली ...