महाशिवरात्रीनिमित्त प्रभास-दीपिकाने केली घोषणा ! ‘प्रोजेक्ट के’ बाबत चाहत्यांना दिली मोठी भेट
मुंबई - पठाण चित्रपटाद्वारे नवे विक्रम रचणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच तिच्या चाहत्यांना आणखी एक सरप्राईझ देणार आहे.आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ...