एस्कॉर्ट जवानांना आता स्वयंचलित गन नाही ! चेतन सिंह गोळीबार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
नवी दिल्ली - ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ कर्मचाऱ्यांना आता स्वयंचलित हत्यारे मिळणार नाहीत. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबारानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय ...