
#अभिषेक शर्मा

Hanuma Vihari Statement : "अभिषेकसाठी एक अन् संजूसाठी वेगळा न्याय का?"; झिम्बाब्वे मालिकेनंतर हनुमा विहारीचा बीसीसीआयला थेट सवाल!

Abhishek Worst Record : अभिषेक शर्मा सलग तीन सामन्यात अपयशी! नावावर केला भारताचा सर्वात वाईट रेकॉर्ड; एकाच गोलंदाजाने उडवली झोप

India Beat Zimbabwe : फलंदाजीनंतर गोलंदाजीतही भारतीय युवा ब्रिगेडचा जलवा! झिम्बाब्वेची दाणादाण उडवत भारताने जिंकली मालिका

Abhishek Sharma Flop : अभिषेक शर्माच्या फ्लॉप शोमुळे बीसीसीआयची झोप उडाली! सलग ५ सामन्यात ठरला अपयशी, संघातील स्थान धोक्यात?

Abhishek Sharma Injured : टीम इंडियाला हरारेत मोठा झटका! अभिषेक शर्माला अचानक सोडावं लागलं मैदान; नेमकं कारण काय?

Abhishek Sharma Court : क्रिकेटर अभिषेक शर्माच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांची खैर नाही! दिल्ली हायकोर्टाच्या 'या' आदेशाने इंटरनेट जगतात उडाली खळबळ

Vaibhav Abhishek Conversation : 'समोर खेळू की मागे मारू...', अभिषेकने फलंदाजीसाठी घेतला युवा वैभवचा सल्ला, दोघांचे संभाषण स्टंप माइकमध्ये कैद

Morne Morkel Statement : वैभवचे पदार्पण होणार की सॅमसनला आणखी संधी मिळणार? दुसऱ्या सामन्यापूर्वी बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केलने केलं स्पष्ट

Abhishek Fifty Deducted : अर्धशतक ठोकूनही स्कोरकार्डवर फक्त ४९ धावांचीच नोंद; आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर अभिषेकसोबत नेमका काय झाला गेम?

SRH vs RCB : सनरायझर्स हैदराबादचा आरसीबीवर ५५ धावांनी विजय, पण एका चुकीमुळे हुकलं 'क्वालिफायर १' चं तिकीट

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माचा ऐतिहासिक धमाका! ख्रिस गेलच्या 'त्या' अवाढव्य क्लबमध्ये एन्ट्री मारणारा बनला पहिलाच भारतीय

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माने आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास! ख्रिस गेल मागे टाकत बनला नंबर वन

Abhishek Sharma Video : '...अन् सर्वांसमोर तिने अचानक ओढला अभिषेक शर्माचा हात, फलंदाजही झाला अवाक्', पाहा VIDEO

RR vs SRH : हैदराबादचे नवाब दुसऱ्यांदा राजस्थानवर पडले भारी! अभिषेक-इशानच्या भागीदारीने वैभवच्या शतकावर फेरलं पाणी!

Abhishek Sharma Record : शतक एक अन् विक्रम अनेक; अभिषेक शर्माने बड्या खेळाडूंच्या पंगतीत मिळवले स्थान

SRH vs CSK : चेन्नईच्या 'सुपर किंग्स'ला हैदराबादचा दणका! शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला थरार; अभिषेक-क्लासेनची अर्धशतकं

Abhishek Sharma Records : अभिषेक शर्माच्या बॅटची त्सुनामी! सेहवागसह गेल-पूरनला टाकत रचला इतिहास; लावली विक्रमांची रांग

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माने रचला इतिहास! सीएसकेविरुद्ध अवघ्या इतक्या चेंडूत अर्धशतक ठोकत मोडला स्वत:चा रेकॉर्ड

Abhishek Sharma Record : अभिषेक शर्माच्या शिरपेचात 'लाजिरवाणा' तुरा! रोहित-संजूला मागे टाकत बनला 'डक किंग'

