पुणे : ससूनमधील 27 बंद व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेत अवघ्या 8 दिवसांत सुरु

Updated On:

पुणे :  गेल्या वर्षी PM Cares च्या माध्यमातून ससून रुग्णालयाला मिळालेल्या व्हेंटिलेटरपैकी 34  व्हेंटिलेटर किरकोळ बाबींसाठी ससूनमध्येच बंद अवस्थेत ठेवले गेले होते. त्यातील 27 व्हेंटिलेटर महापौर यांनी डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या ताब्यात घेऊन अवघ्या 8  दिवसांत सुरु करून घेतले.

यातील 27 पैकी 26 व्हेंटिलेटर यशस्वीपणे सुरु करण्यात आले आहेत. हे सुरू केलेले व्हेंटिलेटर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

2026-08-24 15:29:05

Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार

2026-08-24 08:27:34

polling station: मतदान केंद्रांची संख्या कमी होणार

Disha Parivar Charitable Trust: यशाची शिखरे गाठून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवा - राजीव खांडेकर

2026-08-24 08:07:41

Disha Parivar Charitable Trust: यशाची शिखरे गाठून सर्वांचा विश्वास सार्थ ठरवा - राजीव खांडेकर

voter: 'त्या' मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा

2026-08-24 08:01:23

voter: 'त्या' मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा

Rain: जुलैचा धडाका, ऑगस्टमध्ये पावसाची दडी

2026-08-24 07:54:45

Rain: जुलैचा धडाका, ऑगस्टमध्ये पावसाची दडी