public holidays in 2024 – शाळकरी विद्यार्थी, बँक कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना नवीन वर्षात किती दिवसांसाठी शासकीय सुट्ट्या राहणार याबाबत माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशातच 2024 मधील शासकीय सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार वर्ष 2024 मध्ये एकूण 23 दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
वर्ष 2024 मध्ये या दिवशी राहणार सार्वजनिक सुट्टी
1. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी शुक्रवार
2. छत्रपती शिवाजी महाराज जंयती 19 फेब्रुवारी सोमवार
3. महाशिवरात्री 8 मार्च शुक्रवार
4. होळी (दुसरा दिवस) 25 मार्च सोमवार
5. गुड फ्रायडे 29 मार्च शुक्रवार
6. गुढीपाडवा 9 एप्रिल मंगळवार
7. रमझान ईद 11 एप्रिल गुरुवार
8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रविवार
9. रामनवमी 17 एप्रिल बुधवार
10. महावीर जयंती 21 एप्रिल रविवार
11. महाराष्ट्र दिन 1 मे बुधवार
12. बुद्ध पौर्णिमा 23 मे गुरुवार
13. बकरी ईद (ईद उल झुआ) 17 जून सोमवार
14. मोहरम 17 जुलै बुधवार
15. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट गुरुवार
16. गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर शनिवार
17. ईद-ए-मिलाद 16 सप्टेंबर सोमवार
18. महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर बुधवार
19. दसरा 12 ऑक्टोबर शनिवार
20. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) 1 नोव्हेंबर शुक्रवार
21. दिवाळी (बलिप्रतिपदा) 2 नोव्हेंबर शनिवार
22. गुरुनानक जयंती 25 नोव्हेंबर शुक्रवार
23. ख्रिसमस 25 डिसेंबर सोमवार बुधवार