Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत वादाच्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली विजेती; भारताची मनिका विश्वकर्मा टॉप 12 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी