स्पर्धेत जिला सर्वांसमोर 'मूर्ख' म्हटलं तिच ठरली ब्युटी क्वीन ! Miss Universe 2025ची विजेती 'फातिमा बॉश' कोण आहे?
स्पर्धेत जिला सर्वांसमोर 'मूर्ख' म्हटलं तिच ठरली ब्युटी क्वीन ! Miss Universe 2025ची विजेती 'फातिमा बॉश' कोण आहे?
Miss Universe 2025: मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत वादाच्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली विजेती; भारताची मनिका विश्वकर्मा टॉप 12 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी