उष्णतेच्या लाटेमुळे तेलंगणात मतदानाची वेळ वाढवली

Lok Sabha Election 2024 । तेलंगणात अधिकाधिक मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी एक तास वाढवली आहे. उन्हाचा कडाका आणि उष्णतेची लाट पाहता निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी ही घोषणा केली होती.
हे वाचलं का
राहुल गांधींनी केलं मतदानाचं आवाहन,’ तुमचे एक मत केवळ …’
बंगालमध्ये बॉम्बस्फोटात टीएमसी कार्यकर्ता ठार
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





