जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात

Lok Sabha Election 2024 । जम्मू आणि काश्मीरमधील बडगाम जीएमएस हांजी गुंड मतदान केंद्र आणि बूथ क्रमांक 60 येथे कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे आगा सय्यद रुहुल्ला मेहदी, पीडीपीचे वहीद उर रहमान पारा आणि अपनी पार्टीचे मोहम्मद अशरफ मीर या जागेवरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक लढवत आहेत.
#WATCH | Budgam, J&K: Voting begins amidst tight security at the GMS Hanji Gund polling station and booth number 60.
National Conference’s Aga Syed Ruhullah Mehdi, PDP’s Waheed Ur Rehman Para and Apni Party’s Mohammad Ashraf Mir are contesting the #LokSabhaElection2024 from this… pic.twitter.com/CIdBbFQ9cJ
— ANI (@ANI) May 13, 2024
हे वाचलं का
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





