सपाचा, आरोप,’कन्नौजमध्ये मतदान होऊ दिले जात नाही…’

कन्नौज लोकसभा की सदर विधानसभा में बूथ संख्या 353, 354, 357 पर आधार कार्ड से डालने नहीं दिया जा रहा वोट, धीमी गति से हो रहा मतदान।
संज्ञान ले चुनाव आयोग, निष्पक्ष मतदान सुनिश्चित हो।@ecisveep @ceoup @dm_kannauj
— Samajwadi Party (@samajwadiparty) May 13, 2024
दरम्यान,उत्तरप्रदेशातील १३ जागांसाठी मतदान होत आहे. कन्नौजमधून अखिलेश यादव (एसपी) विरुद्ध सुब्रत पाठक (भाजप) अशी लढत आहे. अशात फारुखाबाद आणि कन्नौजमध्ये मतदारांना मतदान करू दिले जात नसल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे. सपाने आरोप केले आहे की,’सपा कार्यकर्त्याला एजंट बनू दिले जात नाही किंवा अलीगंज, फारुखाबाद येथील बूथ क्रमांक 377 वर पीठासीन अधिकाऱ्याने मतदान करू दिले जात नाही. कन्नौज लोकसभेच्या तिरवा विधानसभेतील बूथ क्रमांक 418 वर भाजपचे लोक मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.’
हे वाचलं का
राहुल गांधींनी केलं मतदानाचं आवाहन,’ तुमचे एक मत केवळ …’
बंगालमध्ये बॉम्बस्फोटात टीएमसी कार्यकर्ता ठार
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





