‘बुरखा काढायला लावला, आधार कार्ड पाहिलं…’ माधवी लता यांनी मतदान केंद्रावर मतदारांची केली ‘तपासणी’

Lok Sabha Election 2024 । हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांनी मतदारसंघातील एका मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम महिलांचे बुरखे काढून त्यांची तपासणी केली. त्याचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डही पाहिले.
हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांनी मतदारसंघातील एका मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी मुस्लिम महिलांचे बुरखे काढून त्यांची तपासणी केली. त्याचे मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डही पाहिले.
यावेळी माधवी लता म्हणाल्या की, हैदराबादमध्ये होत असलेला घोटाळा विचार करण्यासारखा आहे. ते जिवंत लोकांना मृत करून मतदानापासून वाचवत आहेत. पोलीस अतिशय सुस्त दिसतात, ते सक्रिय नाही. ते कशाचीही चौकशी करत नाहीत. येथे ज्येष्ठ नागरिक मतदार येत आहेत, मात्र त्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यातील काही गोशामहलचे रहिवासी आहेत, मात्र त्यांची नावे रंगारेड्डीच्या यादीत आहेत.’ असेही ते म्हणाल्या आहे.
हे वाचलं का
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





