Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

GT vs DC : केएल राहुलने सॅमसन-धोनीला मागे टाकत रचला इतिहास! नोंदवला ‘हा’ खास विक्रम

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2025 | 6:50 pm
KL Rahul Sets IPL Record for Fastest 200 Sixes by an Indian

केएल राहुलचा ऐतिहासिक विक्रम: आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार!

GT vs DC KL Rahul Sets IPL Record for Fastest 200 Sixes by an Indian : आयपीएल २०२५ मध्ये केएल राहुलचे २.० व्हर्जन पाहायला मिळl आहे. केएल राहुलने टी-२० क्रिकेट खेळण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. तो आता आक्रमक पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय. त्याने या संपूर्ण हंगामात याच शैलीत फलंदाजी केली आहे आणि तो यशस्वीही झाला आहे. आणि आता, त्याने गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याच्या नावावर एक मोठा विक्रमही नोंदवला आहे.

केएल राहुलने रचला इतिहास –

गुजरात टायटन्सविरुद्ध २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना केएल राहुलने १४ चेंडूत २८ धावा केल्या. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकारही मारला. या षटकारासह केएल राहुलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. खरं तर, केएल राहुल इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात सर्वात जलद २०० षटकार मारणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या यादीत त्याने एमएस धोनी, विराट कोहली आणि संजू सॅमसन यांनाही मागे टाकले आहे.

KL RAHUL IS THE FASTEST INDIAN TO COMPLETE 200 SIXES IN TERMS OF INNINGS IN IPL HISTORY 🤯 pic.twitter.com/ZPGvPl460X

— Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2025

केएल राहुलने आयपीएलमध्ये १२९ डावांमध्ये २०० षटकार पूर्ण केले आहेत. यापूर्वी हा विक्रम राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या नावावर होता. त्याने १५९ डावांमध्ये हा पराक्रम केला होता.

हेही वाचा – GT vs DC : राहुल-नायरने केली सिराजची धुलाई! एका षटकात कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडू –

१२९ डाव – केएल राहुल
१५९ डाव – संजू सॅमसन
१६५ डाव – एमएस धोनी
१८० डाव – विराट कोहली
१८५ डाव – रोहित शर्मा
१९३ डाव – सुरेश रैना

हेही वाचा – RCB vs PBKS : ‘तो IPL मधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक…’, श्रेयसकडून ‘या’ गोलंदाजाचे तोंडभरून कौतुक

आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार कोणी मारलेत?

Most sixes in IPL (Indians):

286 – Rohit Sharma (258 Inns)
282 – Virat Kohli (251 Inns)
260 – MS Dhoni (236 Inns)
216 – Sanju Samson (170 Inns)
203 – Suresh Raina (200 Inns)
200* – KL Rahul (129 Inns)#IPL2025 #IPLonJioStar pic.twitter.com/FIHITsk9Tl

— CricTracker (@Cricketracker) April 19, 2025


आयपीएलमध्ये सर्वात जलद २०० षटकार मारण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने फक्त ६७ डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याचा सहकारी आंद्रे रसेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रसेलने ९७ डावांमध्ये २०० षटकार पूर्ण केले आहेत. यानंतर, केएल राहुल १२९ डावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: GT vs DCIPL 2025KL RahulKL Rahul's 200 sixes in IPLआयपीएल 2025केएल राहुलकेएल राहुलचे आयपीएलमध्ये २०० षटकारजीटी विरुद्ध डीसी
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!