Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

GT vs DC : राहुल-नायरने केली सिराजची धुलाई! एका षटकात कुटल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2025 | 6:07 pm
KL Rahul and Karun Nair Smash Siraj in IPL 2025 Match 35

राहुल-नायरची सिराजविरुद्ध फटकेबाजी: दिल्लीचे २०३ धावांचे आव्हान!

GT vs DC Mohammed Siraj most expensive bowler against Delhi Capitals : आयपीएल २०२५ मधील ३५ वा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्ससमोर २०४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दिल्लीने डावाची सुरुवात पहिल्या षटकापासून दमदार करत गुजरातच्या गोलंदाजावर दडपण आणले. दरम्यान, राहुल आणि करुण नायर यांनी सिराजची धुलाई करताना त्याच्या षटकात धावांचा पाऊस पाडला.

राहुल-नायरने मोहम्मद सिराजची केली धुलाई –

दिल्लीच्या डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आला होता. यावेळी स्ट्राईकवर असलेल्या केएल राहुलला षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. यानंतर त्याने एक शानदार चौकार मारला. यानंतर, षटकाच्या पुढच्याच चेंडूवर, राहुलने लाँग ऑनवर एक मोठा षटकार मारला. त्यानंतर राहुलने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. तर षटकाच्या पाचव्या चेंडूवर करुण नायरला एकही धाव करता आली नाही. पण त्याने षटकाचा शेवट षटकार मारून केला. अशाप्रकारे, दोघांनी मिळून सिराजच्या एका षटकात १७ धावा कुटल्या.

DSP Siraj Misses his 3rd Fifty of the season just by 3 runs😔👍!!!#IPL2025 pic.twitter.com/TOCVWnAQLz

— RISHABH 18 (@rishabh18v) April 19, 2025

सिराज ठरला सर्वात महागडा गोलंदाज –

SLOG MODE: ACTIVATED! 👊🏻#KLRahul clears the front leg and smashes #MohammedSiraj for a MAXIMUM over long on boundary! 💪🏻💙

Watch the LIVE action ➡ https://t.co/6YcPaJPTHV#IPLonJioStar 👉 #GTvDC | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, Star Sports 2 & JioHotstar! pic.twitter.com/GkDvLb7BaT

— Star Sports (@StarSportsIndia) April 19, 2025


गुजरात टायटन्सविरुद्ध सेट झाल्यानंतर केएल राहुल आणि करुण नायर आऊट झाले. २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना राहुलने १४ चेंडूत २८ धावा केल्या. त्याने त्याच्या डावात चार चौकार आणि एक षटकार मारला. तर करुण नायरने १८ चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३१ धावा केल्या. दरम्यान या सामन्यात सिराज सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत ४७ धावा देत एक विकेट्स घेतली

हेही वाचा – RCB vs PBKS : ‘तो IPL मधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक…’, श्रेयसकडून ‘या’ गोलंदाजाचे तोंडभरून कौतुक

सामन्याबद्दल बोलायचे, तर गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीने २० षटकांत ८ गडी गमावून २०३ धावा केल्या. दिल्लीने सामन्यासाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कचा समावेश केला नाही आणि करुण नायर अभिषेक पोरेलसह डावाची सुरुवात करण्यासाठी आला. अभिषेकने संघाला चांगली सुरुवात दिली, पण अर्शद खानने पोरेलला आऊट केले. अभिषेक आऊट होण्यापूर्वी ९ चेंडूत १८ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Join our WhatsApp Channel
Tags: GT vs DCIPL 2025Karun NairKL Rahulmohammed sirajआयपीएल 2025करुण नायरकेएल राहुलजीटी विरुद्ध डीसीमोहम्मद सिराज
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!