कात्रज | राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त 53 फूट भिंती चित्राचे अनावरण

Updated On:

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त कात्रज चौक येथे मनसे शहराध्यक्ष नगरसेवक वंसत मोरे यांच्या संकल्पनेतून राज ठाकरे यांच्या 53 फूट भिंती चित्राचे संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते अनावरण झाले.

यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे, मनसे नेते अभिजीत पानसे, नगरसेवक साईनाथ बाबर, किशोर शिंदे (माजी नगरसेवक), अॅड.गणेश सातपुते (उपाध्यक्ष मनसे महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी