\nचेन्नईतील एम.ए. चिदंबरम अर्थात चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी अतिशय अनुकूल मानली जाते. येथे फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून येते. या मैदानावर फलंदाज सतत संघर्ष करताना दिसतात. या मैदानावर जास्त स्कोअरिंग सामने होत नाहीत. येथे मोठी खेळी खेळण्यासाठी फलंदाजांना आधी येऊन पूर्ण वेळ द्यावा लागतो. या मैदानावर प्रथम फलंदाजीस उतरून फलंदाज मोठे शॉट्स खेळू शकत नाही. परंतू तो एकदा इथे स्थिरावला की, तो सहज धावा करू शकतो.

\n

आयपीएलच्या इतिहासात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर एकूण ८४ सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 49 सामने जिंकले असून दुसऱ्या संघाने 35 सामने जिंकले आहेत. येथे जो संघ नाणेफेक जिंकेल तो अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना दिसेल. चेन्नईत आयपीएलमधील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६४ धावांची आहे.

\n

संभाव्य संघ

\n

कोलकाता : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती; इम्पॅक्ट खेळाडू पर्याय: वैभव अरोरा/ रिंकू सिंग, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, शेरफेन रदरफोर्ड, के.एस. भरत.

\n

हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन; प्रभावशाली खेळाडू पर्याय: राहुल त्रिपाठी/जयदेव उनाडकट, उमरान मलिक, विजयकांत व्यासकांत, ग्लेन फिलिप्स.

\n

कोलकाताचे पारडे जड – मॅथ्यू हेड

\n

मॅथ्यू हेडनने ‘स्टार स्पोर्ट्स’ला सांगितले की, ‘मला या अंतिम सामन्यात कोलकाता जिंकेल असा विश्‍वास वाटतो कारण, कारण त्यांना काही दिवसांची विश्रांती मिळाली आहे. हैदराबादची बलस्थाने आणि कमकुवतपणा जाणून घेतला तरी कोलकाताच त्याच वरचढ भासतो. कोलकाताने यापूर्वी हैदराबादचा पराभव केला असून संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी जोडीमुळे संघाला विजयाच्या संधी अधिक आहेत.

\n

Team India Coach : ‘पाँटिंग-लँगर’च्या ‘त्या’ दाव्यांमध्ये किती तथ्य..? BCCIचे सचिव जय शहांनी केला मोठा खुलासा…

\n

\n

पीटरसनचेही कोलकातालाच प्राधान्य

\n

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसननेही यावेळी आयपीएल विजेतेपदासाठी कोलकाता संघाला प्रबळ दावेदार मानले. पीटरसन म्हणाला, ‘अहमदाबादमधील सामन्यात हैदराबादचा ज्या प्रकारे पराभव झाला ते मला आवडला नाही, आणि त्यामुळेच ते रविवारी बॅकफूटवर असतील असे मला वाटते. पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाताने हैदराबादला पराभूत केल्यामुळे अंतिम सामन्यात त्यांचे मनोबल नक्कीच उंचावले आहे.

\n

दोन्ही कर्णधारांचे फोटोशूट

\n

अंतिम सामन्यापूर्वी कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि हैदराबादच्या पॅट कमिन्सचे चेन्नईच्या समुद्र किनाऱ्यावर करंडकासह फोटोशूट चेन्नई झाले. दोघांनी बोटीत बसून समुद्र किनाऱ्यावर आयपीएल ट्रॉफीसोबत पोज दिली. त्यानंतर दोघांचेही तेथील प्रसिद्ध पिवळ्या रंगाच्या रिक्षात काढलेले फोटो प्रचंड व्हायरल झाले.

\n
\n

It all comes down to this 🧡💜🏆#PlayWithFire #KKRvSRH #IPLFinal pic.twitter.com/GNd3khii4N

\n

— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 25, 2024

\n

\n

चेपॉकवर मुसळधार पाऊस

\n

आयपीएलच्या अंतिम महासंग्रामाच्या पूर्वसंधेला म्हणजेच शनिवारी चेपॉकमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. चेपॉक स्टेडियमचे एक छायाचित्र सोशल मीडियावर समोर आले आहे, ज्यामध्ये पाऊस दिसत आहे. पावसामुळे केकेआरचे सराव सत्र रद्द करण्यात आले. या फोटोशिवाय चेन्नईचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये मुसळधार पाऊस दिसत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोण मारणार ‘अंतिम’ बाजी? कोलकाता-हैदराबाद आज आयपीएलच्या विजेतेपदासाठी भिडणार!","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/ipl-final.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-kkr-vs-srh-final-who-will-hit-the-final-bet-kolkata-hyderabad-will-fight-for-the-title-of-ipl-today#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/ipl-final.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-kkr-vs-srh-final-who-will-hit-the-final-bet-kolkata-hyderabad-will-fight-for-the-title-of-ipl-today#webpage","name":"IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोण मारणार ‘अंतिम’ बाजी? कोलकाता-हैदराबाद आज आयपीएलच्या विजेतेपदासाठी भिडणार!","url":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-kkr-vs-srh-final-who-will-hit-the-final-bet-kolkata-hyderabad-will-fight-for-the-title-of-ipl-today","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-kkr-vs-srh-final-who-will-hit-the-final-bet-kolkata-hyderabad-will-fight-for-the-title-of-ipl-today#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/05/ipl-final.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-kkr-vs-srh-final-who-will-hit-the-final-bet-kolkata-hyderabad-will-fight-for-the-title-of-ipl-today#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ipl-2024-kkr-vs-srh-final-who-will-hit-the-final-bet-kolkata-hyderabad-will-fight-for-the-title-of-ipl-today","name":"IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोण मारणार ‘अंतिम’ बाजी? कोलकाता-हैदराबाद आज आयपीएलच्या विजेतेपदासाठी भिडणार!"}}]}}}

IPL 2024 (KKR vs SRH, Final) : कोण मारणार ‘अंतिम’ बाजी? कोलकाता-हैदराबाद आज आयपीएलच्या विजेतेपदासाठी भिडणार!