Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

INDW vs BANW 4th T20I : टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, बांगलादेशला सलग चौथ्या सामन्यात केलं पराभूत….

by प्रभात वृत्तसेवा
May 7, 2024 | 5:38 pm
INDW vs BANW 4th T20I : टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, बांगलादेशला सलग चौथ्या सामन्यात केलं पराभूत….

India vs Bangladesh Woman Cricket 4th T20 Match :  कर्णधार हरमनप्रीत कौरची शानदार खेळी आणि दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर भारताने  पावसाने प्रभावित झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात सोमवारी(दि.6 मे 2024) बांगलादेशचा डकवर्थ लुईस नियमानुसार 56 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 4-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. टीम इंडिया क्लीन स्वीपपासून फक्त एक सामना दूर आहे. हरमनप्रीत कौर सामन्याची मानकरी ठरली. उभय संघांमधील मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना 9 मे रोजी होणार आहे.

Captain Harmanpreet Kaur led from the front in the 4th T20I and she becomes the Player of the Match 🏆👏

Scorecard ▶️ https://t.co/tYvVtPYh93#TeamIndia | #BANvIND | @ImHarmanpreet pic.twitter.com/1CtZt0qD5I

— BCCI Women (@BCCIWomen) May 6, 2024

14 षटकांच्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावत 122 धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान संघ कधीही लक्ष्य गाठण्याच्या स्थितीत दिसला नाही आणि त्यांना सात गड्यांच्या मोबदल्यात 68 धावाच करता आल्या.

खरं तर, पावसाने प्रभावित झालेला हा सामना फक्त 14-14 षटकांचाच होता. भारताकडून हरमनप्रीत कौरने 26 चेंडूत 5 चौकाराच्या सर्वाधिक 39 धावा केल्या. तिच्याशिवाय स्मृती मंधानाने 22, डी हेमलताने 22 आणि ऋचा घोषने 24 धावा केल्या. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर पाऊस सुरू झाला आणि सामना 14 षटकांचा करण्यात आला. भारताने 14 षटकात 6 गडी गमावून 122 धावा केल्या.

यानंतर बांगलादेशचा डाव सुरू झाला. डकवर्थ लुईस नियमामुळे संघाला 125 धावांचे लक्ष्य मिळाले. भारताच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशची फलंदाजी पूर्णपणे ढासळली. बांगलादेशकडून सलामीवीर दिलारा अख्तर (21), रुबिया हैदर (13) आणि शोरिफा खातून (नाबाद 11) यानांच दुहेरी धावसंख्या गाठता आली. भारताच्या गोलंदाजीपुढे बांगलादेशच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली.

T20 World Cup 2024 : भारत-पाक 6 ऑक्टोबरला भीडणार…! जाणून घ्या, टी-20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर….

भारतासाठी दीप्ती शर्माने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली आणि केवळ 4.30 च्या इकॉनॉमीसह तीन षटकात 13 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय आशा शोभनानेही दोन बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याशिवाय पूजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संक्षिप्त धावफलक –

भारत : 14 षटकात 122/6 (हरमनप्रीत कौर 39, ऋचा घोष 24; मारुफा अक्तर 2/24) विरूध्द बांगलादेश : 14 षटकांत 68/7 (दिलारा अक्तार 21; दीप्ती शर्मा 2/13)

Join our WhatsApp Channel
Tags: 4Th T20 Matchindia vs bangladeshINDW vs BANW 4th T20Iwoman cricket
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
KL Rahul's Explosive Unbeaten Century Powers Delhi Capitals to 199 Against Gujarat
latest-news

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

May 18, 2025 | 9:40 pm
Vaibhav Suryavanshi Schools Arshdeep Singh in IPL 2025 Clash
latest-news

RR vs PBKS : बच्चा समझा क्या! अर्शदीपला वैभवशी पंगा घेणं पडलं महागात, तुफान धुलाईचा VIDEO व्हायरल

May 18, 2025 | 9:13 pm
Punjab Kings beat Rajasthan Royals by 10 runs
latest-news

RR vs PBKS : हरप्रीतच्या फिरकीने पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर! नेहल-शंशाक जोडीने गाजवलं जयपूरचं मैदान

May 18, 2025 | 7:28 pm
Rajasthan Royals Break Powerplay Records in IPL 2025 vs Punjab Kings
latest-news

RR vs PBKS : यशस्वी-वैभवने घातला धुमाकूळ! राजस्थानने पॉवर प्लेमध्ये ठोकले सर्वात वादळी अर्धशतक

May 18, 2025 | 7:06 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!