T20 World Cup 2024 : भारत-पाक 6 ऑक्टोबरला भीडणार…! जाणून घ्या, टी-20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर….

Women’s T20 World Cup 2024 Schedule :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला टी-20 विश्वकरंडक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा यंदा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी विश्वकरंडक स्पर्धेत एकूण 10 संघ असतील, ज्यामध्ये अंतिम सामन्यासह एकूण 23 सामने 19 दिवसात खेळवले जातील. सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला … Continue reading T20 World Cup 2024 : भारत-पाक 6 ऑक्टोबरला भीडणार…! जाणून घ्या, टी-20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर….