Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Cheerleaders Salary : चीअरलीडर्सना प्रति सामना किती मानधन मिळते? IPLचा कोणता संघ देतो सर्वाधिक सॅलरी?

by प्रभात वृत्तसेवा
April 26, 2025 | 11:52 pm
IPL Cheerleader Salaries Revealed for 2025 Season

आयपीएलमध्ये चीअरलीडर्सना फ्रँचायझी किती सॅलरी देतात

Cheerleaders per match salary in IPL : आयपीएलमध्ये चौकार-षटकार मारल्यानंतर किंवा विकेट्स पडल्यानंतर कोणत्या ना कोणत्या संघासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यावेळी खेळाडू आणि चाहतेही सेलिब्रेशन करतात. त्याचबरोबर स्टेडियमध्ये फटाक्यांचची आतषबाजीही पाहायला मिळते. तसेच, या खास क्षणांसाठी प्रत्येक संघांकडे चीअरलीडर्स देखील असतात, ज्या आपापल्या संघाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी डान्स करताना दिसतात. प्रत्येक संघ त्यांच्या फ्रँचायझीसाठी चौकार आणि षटकार साजरे करण्यासाठी चीअरलीडर्सना नियुक्त करतो.

सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या चीअरलीडर्स स्टेडियममध्ये उपस्थित असतात. जेव्हा फलंदाजी करणारा संघ चौकार आणि षटकार मारतो, तेव्हा त्या संघाच्या चीअरलीडर्स आनंदाने नाचू लागतात. तसेच जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने विकेट्स घेतली तर त्याचा संघाचा आनंद चीअरलीडर्सच्या डान्समधून दिसून येतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात, चला जाणून घेऊया.

चीअरलीडर्सना किती पैसे मिळतात?

आयपीएलएसएन डॉट कॉमनुसार, चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी १२,००० ते २४,००० रुपयांपर्यंत पैसे दिले जातात. चीअरलीडर्सचा पगार संघानुसार बदलतो. कोलकाता नाईट रायडर्स फ्रँचायझी त्यांच्या चीअरलीडर्सना सर्वाधिक पैसे देते. केकेआर फ्रँचायझी एका सामन्यासाठी चीअरलीडर्सना सुमारे २४ हजार रुपये देते.

हेही वाचा – KKR vs PBKS : प्रभसिमरन आणि प्रियांशचा जलवा! गिल-सुदर्शनला मागे टाकत केला खास पराक्रम

या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानावर आहेत. आरसीबी आणि एमआय त्यांच्या संघाच्या चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी सुमारे २०,००० रुपये देतात. चेन्नई सुपर किंग्ज (CSK), पंजाब किंग्ज (PBKS) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यासह आयपीएलमधील इतर संघ, सर्व फ्रँचायझी त्यांच्या संघाच्या चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी १२,००० ते १७,००० रुपयांपर्यंत पैसे देतात.

हेही वाचा – CSK vs SRH : ‘RCB प्रमाणे आम्हीही…’, प्लेऑफमध्ये पोहोचण्याबाबत नितीश रेड्डीने व्यक्त केला विश्वास

चीअरलीडर्सना पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त फायदे देखील मिळतात. काही फ्रँचायझी संघ जिंकल्यास किंवा चीअरलीडर्सच्या कामगिरीवर अतिरिक्त फायदे देखील देतात. याशिवाय, चीअरलीडर्सचा प्रवास खर्च आणि जेवणाचा खर्च देखील फ्रँचायझीकडून केला जातो. चीअरलीडर्सच्या पगाराचे हे आकडे गेल्या आयपीएल हंगामाप्रमाणे आहेत. आयपीएल २०२५ साठी चीअरलीडर्सच्या पगारात काही फरक असू शकतो.

Join our WhatsApp Channel
Tags: Cheerleader SalariesIPL 2025IPL CheerleadersIPL Cheerleaders Earning per matchआयपीएल 2025आयपीएल चीअरलीर्डसआयपीएल चीअरलीर्डस सॅलरीआयपीएल सॅलरी
SendShareTweetShare

Related Posts

Sai Sudarshan, Shubman Gill's Record Partnership Powers Gujarat Titans to Historic 10-Wicket Win Over Delhi Capitals
latest-news

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

May 18, 2025 | 11:20 pm
KL Rahul Breaks Virat Kohli's Record for Fastest 8000 T20 Runs
latest-news

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

May 18, 2025 | 10:27 pm
Unexploded Artillery Shells Destroyed
Top News

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

May 18, 2025 | 10:23 pm
Baramati News : काटेवाडीतून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला…
latest-news

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

May 18, 2025 | 10:21 pm
Sanjay Raut
Top News

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

May 18, 2025 | 9:56 pm
Asaduddin Owaisi
Top News

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

May 18, 2025 | 9:44 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

DC vs GT : साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर गुजरातचा ऐतिहासिक विजय! आरसीबी-पंजाबसह प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री

पाकिस्तानचे उपपंतप्रधान जाणार चीनच्या दौऱ्यावर

DC vs GT : केएल राहुलने विराटचा विक्रम मोडत रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Unexploded Artillery Shells Destroyed : पूॅंचमध्ये स्फोट न झालेले 42 तोफगोळे नष्ट

राज्‍यातील 7 खासदार ठरले संसदरत्न ! सुप्रिया सुळेंसह ‘हे’ खासदार संसदरत्न पुरस्काराचे मानकरी

Sanjay Raut : सर्वपक्षीय शिष्टमंडळांवर बहिष्कार टाकावा; संजय राऊतांचे इंडिया आघाडीतील घटक पक्षांना आवाहन

Asaduddin Owaisi : पाक पुरस्कृत दहशतवादात भारतीयांचे बळी; असदुद्दीन ओवैसी यांचा जोरदार हल्‍लाबोल

Volodymyr Zelenskyy : झेलेन्स्की यांनी घेतली युरोपातल्या नेत्यांची भेट

DC vs GT : केएल राहुलने झळकावलं ऐतिहासिक शतक! IPL इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

पाकिस्तानात मारला गेला तोयबाचा दहशतवादी; अज्ञात बंदूकधाऱ्यांकडून हत्या

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!