मेष : व्यवसायात उददीष्ट ठेवून कामाचे नियोजन कराल.
वृषभ :पैशाची स्थिती चांगली. मानसिक आरोग्य उत्तम.
मिथुन : विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा मूड चांगला राहील.
कर्क : व्यवसायात रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.
सिंह : विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येईल.
कन्या : व्यवसाय व नोकरीत प्रगतीचा आलेख वाढत जाईल.
तूळ : नातेवाईकांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.
वृश्चिक : विद्यार्थ्यांनी नाचरेपणा न करता अभ्यासाला लागावे.
धनू : आनंद व उत्साह वाढेल. तरूणांचे विवाह जमतील.
मकर : तरूणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल.
कुंभ : विद्यार्थ्यांना चांगली बातमी कळेल.
मीन : प्रगतीचा भरपूर वाव मिळेल. फायदा होईल