पुण्यात 40 फुट कोरोना विषाणूचे चित्र काढून जनजागृती

Updated On:

पुणे : शिवसेना प्रभाग 15 तर्फे स प महाविद्यालय चौक येथे ४० फूट कोरोना विषाणू चे चित्र काढून जनजागृती केली आहे. कडक लॉक डाऊन असताना सुद्धा सामान्य नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत आणि कोरोना ला आमंत्रण देत आहेत, ह्याच धरती वर हे चित्र काढण्यात आले आहे. विनाकारण फिरणाऱ्या गाढवांनो नियम पाळा आणि यम टाळा अश्या आशयाच्या मथळ्या खाली हे चित्र रेखाटले आहे.
सदर चित्र शिवसेना पदाधिकारी ह्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.

कलाकार
राजेश मांढरे, गौरव सिन्नरकर, प्रसाद चावरे, सुमित बांदल, हर्षद ठाकर, मुकेश दळवे.
सहाय्यक – अरविंद दाभोलकर,सतीश राऊत, सौरभ रहाळकर.

आणखी संबंधित बातम्या

Slight drop in temperature: ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट

2026-10-12 08:08:49

Slight drop in temperature: ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट

air travel: ऐन सणासुदीच्या काळात विमानाचा प्रवास महाग

2026-10-12 07:58:05

air travel: ऐन सणासुदीच्या काळात विमानाचा प्रवास महाग

MPSC : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर

2026-10-12 01:44:19

MPSC : MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! अध्यक्ष भीमनवार सक्तीच्या रजेवर

Rohit Pawar : "सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा..." रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

2026-10-11 15:13:51

Rohit Pawar : "सरकारने काहीतरी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा..." रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या तोंडावर पालिकेची कोंडी!

2026-10-11 07:50:12

Pune Grand Tour : सायकल स्पर्धेच्या तोंडावर पालिकेची कोंडी!