ATP Finals 2024 (Carlos Alcaraz vs Casper Ruud) :- वर्षातील दोन ग्रँड स्लॅम जिंकाणारा स्पेनच्या कार्लोस अल्कराजला सोमवारी एटीपी अंतिम फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडने 6-1, 7-5 असे पराभूत व्हावे लागले. यापूर्वी अल्कराज व रुड पाचवेळा आमनेसामने आले होते, यामध्ये प्रथमच रुडने बाजी मारली आहे.
Pro Kabaddi 2024 : यू-मुंबाने गमावलेला सामना जिंकला, शेवटच्या क्षणी पलटवली बाजी…
अल्कराजने या वर्षी फ्रेंच ओपन व विम्बल्डनसह एकूण चार ग्रँडस्लॅम विजेतेपदे पटकवली होती. मात्र नुकत्याच झालेल्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेत देखील त्याला फ्रांसच्या यूगो हंबर्टने पराभूत केले होते. कॅस्पर रुडने यापूर्वी 2021 मध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तर 2022 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता.