\nपहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनीही भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात भूमिका घेतली. त्यांनी म्हटले की, आम्ही ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत त्यांच्याशी सामना खेळत आहोत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला प्रश्न विचारला की, सामन्यातून कमावलेला पैसा पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या २६ नागरिकांच्या जीवांपेक्षा जास्त मौल्यवान आहे का? याशिवाय, आम आदमी पक्षानेही या सामन्याचा बहिष्कार जाहीर केला असून, भाजपवर हल्ला चढवला आहे.

\n

हेही वाचा – IND vs PAK : ‘पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय…’, भारत-पाक सामन्यावर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य

\n

पुतळा घेऊन पळाले पोलिस, टीव्ही फोडला –

\n
\n

लखनऊ में इंडिया और पाकिस्तान के मैच का कांग्रेस एनएसयूआई ने विरोध किया। हजरतगंज चौराहे पर बीसीसीआई का पुतला लेकर पहुंचे प्रदर्शनकारियों ने कालिक पोती इस दौरान पुलिस से धक्का मुक्की हुई।#Lucknow #NSUI #Congress #protest #INDvsPAK#Cricket #BCCI #BreakingNews‌ #UttarPradesh… pic.twitter.com/Ryjasz2EjH

\n

— Sumit Kumar (@skphotography68) September 14, 2025

\n


\nउत्तर प्रदेशाच्या राजधानी लखनौमध्ये एका बाजूला लोकांचा मोठा जमाव बीसीसीआयचा पुतळा जाळण्यासाठी निघाला. पोलिसांनी तो पुतळा घेऊन पळ काढला. त्याचवेळी मेरठमध्ये हिंदूवादी संघटनेने रस्त्यावर टीव्ही फोडून भारत-पाकिस्तान सामन्याचा विरोध नोंदवला.

\n

विजयासाठी हवन-पूजन आणि आरती –

\n
\n

#WATCH | Varanasi: Cricket fans pray for Team India’s victory in today’s Asia Cup match against Pakistan. pic.twitter.com/2CyFrLHpNp

\n

— ANI (@ANI) September 14, 2025

\n


\nदुसरीकडे, लखनौतच अनेकांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयासाठी हवन-पूजन केले. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ आणि आध्यात्मिक नगरी वाराणसीमध्ये अनेकांनी भारताच्या विजयासाठी माता गंगेची आरती आणि अनुष्ठान केले.

\n

हेही वाचा – IND VS PAK : “आपण त्यांना दोष देऊ शकत नाही…”; भारत-पाकिस्तान सामन्यावर सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य

\n

सध्या भारत आणि पाकिस्तानमधील आजचा म्हणजे रविवारचा आशिया कपचा सहावा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. देशभरातील विरोध प्रदर्शनांचा परिणाम खेळाडूंच्या मानसिक स्थितीवरही होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणता संघ बाजी मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संताप; टीव्ही फोडले, पुतळा जाळण्याचा प्रयत्न!","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/11.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Vikas Mudhe","url":"https://www.dainikprabhat.com/author/vikasmudheeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/asia-cup-2025-ind-vs-pak-match-protest-and-havan-in-meerut-lucknow-and-varanasi-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/11.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/asia-cup-2025-ind-vs-pak-match-protest-and-havan-in-meerut-lucknow-and-varanasi-videos#webpage","name":"IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संताप; टीव्ही फोडले, पुतळा जाळण्याचा प्रयत्न!","url":"https://www.dainikprabhat.com/asia-cup-2025-ind-vs-pak-match-protest-and-havan-in-meerut-lucknow-and-varanasi-videos","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/asia-cup-2025-ind-vs-pak-match-protest-and-havan-in-meerut-lucknow-and-varanasi-videos#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/11.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/asia-cup-2025-ind-vs-pak-match-protest-and-havan-in-meerut-lucknow-and-varanasi-videos#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/asia-cup-2025-ind-vs-pak-match-protest-and-havan-in-meerut-lucknow-and-varanasi-videos","name":"IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संताप; टीव्ही फोडले, पुतळा जाळण्याचा प्रयत्न!"}}]}}}

IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संताप; टीव्ही फोडले, पुतळा जाळण्याचा प्रयत्न!

Updated On:
IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर संताप; टीव्ही फोडले, पुतळा जाळण्याचा प्रयत्न!

IND vs PAK Match Clash viral video : आशिया कप २०२५ च्या सहाव्या सामन्यात आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हे दोन्ही देशांमधील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमी मात्र विभागले गेले आहेत. काही ठिकाणी विरोध प्रदर्शने सुरू आहेत, तर काही ठिकाणी टीम इंडियाच्या विजयासाठी हवन-पूजन आणि आरती होत आहेत.

२२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ७ मेला ऑपरेशन सिंदूरनंतर हे पहिली वेळ आहे, जेव्हा दोन्ही देशांचे क्रिकेट संघ आमनेसामने येतील. महाराष्ट्रात शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही फोडून विरोध प्रदर्शन केले. दुसरीकडे, महिला कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना सिंदूर पाठवला आणि बीसीसीआयसाठी चंदा गोळा करण्याची मागणी केली.

विरोधी पक्षांच्या नेत्यांचा निषेध –


पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांनीही भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात भूमिका घेतली. त्यांनी म्हटले की, आम्ही ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत त्यांच्याशी सामना खेळत आहोत. हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारला प्रश्न विचारला की, सामन्यातून कमावलेला पैसा पहलगाम हल्ल्यात मृत्यू पावलेल्या २६ नागरिकांच्या जीवांपेक्षा जास्त मौल्यवान आहे का? याशिवाय, आम आदमी पक्षानेही या सामन्याचा बहिष्कार जाहीर केला असून, भाजपवर हल्ला चढवला आहे.

हेही वाचा – IND vs PAK : ‘पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा निर्णय…’, भारत-पाक सामन्यावर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य

पुतळा घेऊन पळाले पोलिस, टीव्ही फोडला –


उत्तर प्रदेशाच्या राजधानी लखनौमध्ये एका बाजूला लोकांचा मोठा जमाव बीसीसीआयचा पुतळा जाळण्यासाठी निघाला. पोलिसांनी तो पुतळा घेऊन पळ काढला. त्याचवेळी मेरठमध्ये हिंदूवादी संघटनेने रस्त्यावर टीव्ही फोडून भारत-पाकिस्तान सामन्याचा विरोध नोंदवला.

विजयासाठी हवन-पूजन आणि आरती –


दुसरीकडे, लखनौतच अनेकांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयासाठी हवन-पूजन केले. तसेच, पंतप्रधान मोदी यांच्या संसदीय मतदारसंघ आणि आध्यात्मिक नगरी वाराणसीमध्ये अनेकांनी भारताच्या विजयासाठी माता गंगेची आरती आणि अनुष्ठान केले.

हेही वाचा – IND VS PAK : “आपण त्यांना दोष देऊ शकत नाही…”; भारत-पाकिस्तान सामन्यावर सुनिल शेट्टीचं मोठं वक्तव्य

सध्या भारत आणि पाकिस्तानमधील आजचा म्हणजे रविवारचा आशिया कपचा सहावा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. देशभरातील विरोध प्रदर्शनांचा परिणाम खेळाडूंच्या मानसिक स्थितीवरही होऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणता संघ बाजी मारेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी संबंधित बातम्या

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

2026-10-07 22:40:09

Bhuvneshwar Kumar Comeback : "भुवनेश्वरच्या कमबॅकने बाकीच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल...", भारताच्या माजी खेळाडूच वक्तव्य

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

2026-10-07 22:06:36

Naman Replaces Washington : "नमन धीरने वॉशिंग्टन सुंदरची व्हाईट बॉल कारकीर्द संपवली", भारताच्या माजी खेळाडूच खळबळजनक वक्तव्य

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

2026-10-07 19:31:33

Ishan Kishan Record : छोटा पॅकेट मोठा धमाका..! इशान किशनने मोडला किंग कोहलीचा १० वर्षांचा जुना विक्रम

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

2026-10-07 18:53:23

Tanmay Balouda Record : भारताच्या १८ वर्षीय फिरकीपटूचा ऐतिहासिक पराक्रम! टिम साऊदीचा १९ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत रचला नवा इतिहास

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित

2026-10-07 18:15:03

VVS Laxman BCCI : बीसीसीआयचा मोठा निर्णय! व्हीव्हीएस लक्ष्मणकडे दिली नवी जबाबदारी; आता निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत राहणार उपस्थित