असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’

Lok Sabha Election 2024 । हैदराबादमधील AIMIM उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमधील मतदान केंद्रावर मतदान केले. येथे त्यांची स्पर्धा भाजपच्या उमेदवार माधवी लता आणि बीआरएसचे गद्दम श्रीनिवास यादव यांच्याशी आहे.
दरम्यान, एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, ‘मी भारतीय राष्ट्रवादाचा चेहरा आहे. मोदी सरकारने लष्करात अग्निवीर योजना लागू केली आहे. मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर ते बीएसएफ, सीआरपीएफ, एसएसबी, आरपीएफमध्येही अशीच योजना राबवतील. मोदींनी 400 ओलांडण्याचा नारा दिला, भारतातील दलितांना आणि संविधानावर प्रेम करणाऱ्यांना 400 ओलांडले म्हणजे संविधान निघून जाईल हे समजले.’
#WATCH | Telangana: AIMIM candidate from Hyderabad, Asaduddin Owaisi casts his vote at a polling booth in Hyderabad.
He faces BJP’s Madhavi Latha and BRS’ Gaddam Srinivas Yadav here. #LokSabhaElections2024 pic.twitter.com/5aPQIFR0zy
— ANI (@ANI) May 13, 2024
हे वाचलं का
जम्मू-काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतदानाला सुरूवात
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





