मुंबई – बॉलीवूडमध्ये क्यूट ऍण्ड स्टायलिश अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ओळखली जाते. तिच्या अभिनयाने तर चाहत्यांच्या मनावर एक जादूच केलेली आहे. तिच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असते.
View this post on Instagram
त्यामुळे आलिया सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. यातच तिच्या टॉपलेस फोटो शूट सध्या सोशलवर चर्चेत आहे. तिने बॉलीवूडमध्ये करिअर सुरु करण्यापूर्वी हा फोटोशूट केला होता. आलिया भट्ट काळ्या रंगाच्या मांजरीच्या आडोशाने केलेल्या टॉपलेस फोटोशूट केला होता.
View this post on Instagram
या फोटोतील आलियाचा हॉट आणि सेक्सी अंदाज कुणालाही नक्कीच घायाळ करेल. तिने शेअर केलेले हे फोटो सध्या खुपच व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
आलियाच्या या फोटोला आतापर्यत लाखो चाहत्यांनी लाईक केले आहे. या फोटोत आलिया खूपच ‘हॉट’ अशी दिसत आहे. तिला लाखो लाइक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी अनेक हार्ट इमोजी पोस्ट करत तिची स्तुती केली आहे.