मेष : आत्मविश्वास वाढेल. सुयश मिळेल.
वृषभ : तक्रारी कमी होतील. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.
मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
कर्क : मनोरंजनाकडे कल राहील. धार्मिक कार्याकडे ओढा राहील.
सिंह : सार्वजनिक व मानसिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : नवी दिशा सापडेल. वैचारिक आणि वौद्धिक परिवर्तन.
तूळ : कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. गुरुकृपा लाभेल.
वृश्चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कामात जोरदार प्रगती होईल.
धनू : आप्तेष्टांच्या सहवास लाभेल. महत्त्वाचे निर्णय घ्याल.
मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. शत्रूपीडा नाही.
कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. मानसिक आवश्यकता राहील.
मीन : प्रवास सुखकर होईल. मन आनंदी राहील.